चलाे हंपी!

PTI
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

- १७ नोव्हेंबर रोजी होणार प्रदर्शित
- 'कॉफी आणि बरंच काही', '& जरा हटके', नंतर दिग्दर्शक प्रकाश कुंटेची नवी कलाकृती.
 
मुंबई : ‘एक सुंदर शहर आपलं आयुष्य देखील सुंदर करू शकतं !  अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसचं लागतात.’ अशा अतिशय अनवट धाग्यावर बेतलेला आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘हंपी’ ! या चित्रपटात हंपी हे फक्त एक शहर नसून एक अतिशय सकारात्मक असं व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय अशा अभिनव आणि प्रभावी कल्पनांमुळेच मराठी चित्रपट सृष्टीची उच्च अभिरुची अधोरेखित होत आली आहे.

हंपीचा ट्रेलर..

फोटो फीचर

व्हिडिओ

संबंधित बातम्या