या ६ आरोग्यदायी फायद्यांंसाठी उकडीच्या मोदकांंचा अस्वाद घ्या

PTI
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

गणपती बाप्पांच्या नैदेद्याला हमखास असणारा एक पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक.  उकडीचे मोदक चवीला जितके स्वादिष्ट तितकेच आरोग्यालाही फायदेशीर आहे. म्हणूनच सेलिब्रिटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सांगितल्यानुसार जाणून घ्या उकडीच्या मोदकाचे हे आरोग्यदायी फायदे. 

संबंधित बातम्या